तुमचा स्वभाव किती खंबीर आहे?

परिस्थिती कशीही असली तरी आपले चांगले गुण आपल्याला ताठ मानेने पुढे जाण्यास मदत करतात. यामध्ये ध्येयनिष्ठा, इच्छाशक्ती आणि व्यवस्थितपणा यांचा समावेश होतो. हे सर्व गुण एकत्र असणे म्हणजे व्यक्तीचा स्वभाव खंबीर असणे. तुमचा स्वभाव किती खंबीर आहे? तुम्ही तुमच्या कृतींची आणि आयुष्याची जबाबदारी घेऊ शकता का? तुमच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहू शकता का? खंबीर स्वभाव हा सर्व समस्यांवरील उपाय नाही, पण ज्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नाही असे वाटते, अशा आयुष्यातील अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यास तो मदत करतो. म्हणूनच तुमचा स्वभाव किती ठाम आणि खंबीर आहे हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी घ्या!

चाचणीचा लेखक: 
चाचणी अद्ययावत: