शब्दकोशाकडे
सादृश्य
सादृश्य (इंग्रजी: analogy) म्हणजे वस्तू किंवा घटनांमधील समानतेच्या आधारे, त्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप वस्तूंच्या किंवा घटनांच्या दुसऱ्या जोडीवर लागू करण्याची विचारप्रक्रिया. आधीपासून माहीत असलेल्या आणि नवीन संकल्पनांमध्ये संबंध प्रस्थापित करून ही प्रक्रिया नवीन माहिती समजून घेण्यास आणि समस्या सोडवण्यास मदत करते.