शब्दकोशाकडे
अफेसिया
अफेसिया म्हणजे मेंदूच्या विशिष्ट भागांना इजा झाल्यामुळे उद्भवणारा भाषेचा एक जटिल विकार. हा विकार बोलणे, इतरांचे बोलणे समजून घेणे, वाचणे आणि लिहिणे अशा भाषा आणि संवादाच्या विविध पैूंवर परिणाम करतो. मेंदूचे कोणते भाग किती गंभीरपणे बाधित झाले आहेत, यानुसार अफेसियाचे स्वरूप आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते.